Breaking Ticker

सामाजिक कार्यकर्ते इमरान कोतवाल यांचे जव्हार अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण


प्रतिनिधी - कल्पेश लोखंडे जव्हार 

जव्हार नगरपरिषद हद्दीतील ऐतिहासिक व 80 वर्षांपेक्षा जास्त जुन्या जव्हार टाऊन हॉल (गांधी चौक) या unfit for Occupancy घोषित इमारतीच्या दुरुस्ती कामातील 1 कोटी 24 लाखांचा आर्थिक अनियमितता व तांत्रिक त्रुटी बाहेर सुरु असलेल्या बेकायदेशीर काम कायमस्वरूपी रद्द करण्यासाठी, निधीचा अपव्यय थांबवण्याकामी जव्हार शहरातील सामाजिक कार्यकर्ते इमरान कोतवाल हे दि. 15/06/2026 रोजी पासून आज रोजी 18/06/2026 रोजी पर्यंत उपोषणास बसलेले आहेत.

        जव्हार मधील महात्मा गांधी चौक परिसरात ऐतिहासिक वास्तू असलेली जीर्ण इमारत धोकादायक असल्याने केवळ दुरुस्त करण्यापेक्षा नवीन इमारत बांधण्यात यावी अशी आग्रही मागणी जव्हार नगरपरिषदे कडे  सामाजिक कार्यकर्ते व नागरिक करत आहेत 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.