सम्यक घुले यवतमाळ
समता सैनिक दल जिल्हा नागपूर युनिट च्या वतीने सोमवार दिनांक..15 /06/2026 ला तालुका पारशिवणी...मधील बीटोली गाव , कोंडसावली या गावात भेट देऊन . गावातील लोकांना समजावून सांगत असताना बाबासाहेब आंबेडकर यांचे मातृसंघटन समता सैनिक दलाची आज आपल्या येणाऱ्या पिढीला का गरज आहे,?.....हे समजावून सांगितले .
गावातील लोकांनी खूप छान प्रतिसाद दिला ...त्यांनी येणाऱ्या वेळेत शाखा सुरू करण्याचा निर्णय घेतला... समता सैनिक दल जिल्हा ट्रेनिंग ऑफिसर अनित्य बेलेकर सोबत वीरेंद्र मेश्राम .( प्रचारक नागपूर जिल्हा .) सावनेर तालुका संघटिका...विशाखा ताई मेश्राम सोबत...सायली नानवटकर .. खापरखेडा (प्रचारक )
कोंडा सावली चे पिंकी प्रवीण मेश्राम मैडम आणि बीटोली येथील किरण कळमकर मैडम सीमा कळमकर आणि रमाई बौद्ध विहार येथील महिला मंडळ यांनी खूप छान प्रतिसाद दिला...
