गेवराई प्रतिनिदी .बाळराजे जाधव
ईद पार्टी चे मतीन खान व शेख अखिल औचित्य साधून गेवराई येथे अखिल शेख यांच्या निवास स्थानी सत्कार सोहळा गेवराई तिल दोन कलाकर नागराज मंजुळे , घर बंदूक बिरयानी या चित्रपटात ,अतिशय गर्वा ची व मान उंचावनारी गोष्ट आहे, आज भुरंगट टीम च्या सत्कार सोहळा सत्कार सोहळ्यात पाहुणेमंडळी अनुपमा पाटील, चंद्रकांत सरोदे, मतीन खान, शेख अखिल , अनिल खंडागळे, बंडुअप्पा सगळे, आशोक कानगुडे,सोमनाथ उमाप, डॉ चाँद शेख , एडवोकेट सुभाषजी निकम , बरकसे जी सर, प्रशांतजी रुईकर , पत्रकार सोमनाथ मोटे , पत्रकार जावेद पत्रकार बाळराजे जाधव , डॉ अनिलजी दाभाडे , सीता महासाहेब, राम सर महासाहेब , असरार भाई , शिंदे फैमिली आधी पाहुणे यांची उपस्थिती होती .
भुरंगटवाडीच्या करामती यांची पहिली सिरीयल चांगलीच गाजलीआहे अनुपमा ताई यांचे म्हणणे असे आहे परत एक नवीन मराठी चिञपट लवकर गाजणार आहे व सिरीयल काढणार आहेत आसे अनुपमा पाटील यांनी माहीती दिली.
