Breaking Ticker

मोफत महाआरोग्य शिबिर 7000 नागरिकांचे मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याचा मानस, कान, नाक, घसा, व दंतरोग.


बिड जिल्हा प्रतिनिधी . बाळराजे जाधव 

त्या काळी पतीचे निधन झाल्यावर एकतर सती जावून स्वतःला संपवणे किंवा केशोपन करत अत्यंत घृणास्पद जीवन जगणे हाच पर्याय होता त्या काळी ही धर्म मार्तडाची व्यवस्था झुगारून नेतृत्व करत आदर्श राज्याचे उदाहरण घालुन देणाऱ्या राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने व आमचे नेते अमरसिंह पंडित यांच्या वाढदिवसाच्या निमिताने आपण या वर्षी गेवराई तालुक्याकतील नागरिकांना लाभ घेता यावा यासाठी मोफत नेत्रतपासनी व मोतिबिंदु शस्रक्रिया कान नाक घसा व दंतरोग या शिबराचे आयोजन करत आहोत

            आपण मागील सहा महिन्यापूर्वी रेवकी जिल्हा परिषद सर्कल मध्ये या शिबिराचे आयोजन केले होते त्यावेळी 3500 लोकांनी तपासन्या केल्या होत्या, जवळ जवळ 2500 लोकांना चश्मे लावण्याचे सामाजिक कार्य आपण केले होते. तर 468 लोकांचे ऑपरेशन पुणे च्या नामांकित  एच व्ही देसाई हॉस्पिटल येथे कररण्याचे कार्य आपण बी एम प्रतिष्ठानच्या माध्यमातून केले होते.

           तरी या वेळी 9, 10, 11, जून ला पुन्हा एकदा रेवकी सर्कल आणि गेवराई तालुक्यातील गरजवंत नागरिकांना यांचा लाभ घेता यावा म्हणून हे शिबिर ठेवण्यात आले आहे तरी या शिबिरात आपण सहभागी व्हावे हि विनंती...

ठिकाण

बाळासाहेब मस्के जनसंपर्क कार्यालय समोर साई सिद्धी हॉल आई हॉस्पिटल शेजारी कोल्हेर रोड गेवराई. आपलाच बाळासाहेब मस्के   (अध्यक्ष- बी एम प्रतिष्ठान महाराष्ट्र )

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.