Breaking Ticker

७५ व्या वर्धापन दिनानिमित्त एसटी महामंडळाची परवडेबल 'आवडेल तिथे प्रवास' योजना.


पनवेल तालुका प्रतिनिधी:- धनाजी पुदाले

महाराज्य परिवहन महामंडळाकडून ७५ व्या वर्धापन दिनानिमित्त परवडेबल 'आवडेल तिथे प्रवास' योजना सुरू केली आहे.एसटीच्या अनेक योजना आहेत, ज्यामुळे सामान्यांना स्वस्तात आणि सुरक्षित प्रवास करता येतो. त्यापैकीच एक आहे 'आवडेल तिथे प्रवास' योजना.

या योजनेंतर्गत तुम्हाला एसटी महामंडळाच्या बसने महाराष्ट्रात कुठेही प्रवास करता येतो तोही किफायतशीर दरात. ७ दिवस आणि ४ दिवसांचा पास यासाठी काढावा लागतो. ४ दिवसांच्या पाससाठी लालपरी (साधी बस) - ११७० रुपये... शिवशाही - १५२० रुपये. ७ दिवसांच्या प्रवासासाठीचा पास लालपरी (साधी बस) - २०४० रुपये.शिवशाही - ३०३० रुपये. एसटी पास तुम्हाला तुमच्या नजीकच्या बसस्थानकात मिळू शकतो. 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.