Breaking Ticker

संत ज्ञानेश्वर नगर येथील 32 वर्षीय तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या

 

 मलकापूर प्रतिनिधी 

मलकापूर: आज दिनांक 692023 रोजी सकाळी ९:०० सुमारास मलकापूर शहरातील संत ज्ञानेश्वर नगर येथील 32 वर्षीय तरुणांची गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. या बाबत सविस्तर वृत्त असे की योगेश दिलीप नारखेडे वय 33 संत ज्ञानेश्वर नगर मलकापूर याने राहत्या घरात दोरीच्या साह्याने गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. या घटनेची माहिती मलकापूर शहर पोलिसांनी मिळतात त्यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन पंचनामा करून मृतदेह उपजिल्हा रुग्णालय मलकापूर येथे शवविच्छेदना करिता पाठवला आहे. मलकापूर शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार अशोक रत्नपारखी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरक्षक तायडे करीत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.