Breaking Ticker

हक्काचा पिक विमा मिळाल्या शिवाय हा लढा थांबणार नही



खरीप 2025 हगामात  अतिरुष्टि बुलडाणा जिल्हातील शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शासनाने  मान्य करून मदत जाहीर केली आहे मात्र पिक विम्याची रक्कम शेतकऱ्याच्या खातात जमा झाली नाही ही गंभीर बाब आहे तसेच बागायती क्षेत्राच्या निक्क्षा मध्ये अनन्या होत असल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे या पार्श्वभूमीवर शेतकरी कृषीयोद्धा समिती बुलढाणा जिल्हा याच्या वतीने सिंदखेड राजा तहसीलदार याच्या मार्फत महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले 

प्रमुख मागण्या

१) खरीप 2025 पीक विमा तात्काळ मंजूर करण्यात यावा

2) पात्र शेतकऱ्यांना बागायती क्षेत्र्याची मदत देण्यात यावी 

३)अन्याय कारक निकष व शुल्क रद करण्यात यावे 

४)29 एप्रिल पूर्वी तातडीची बैठक ठेऊन प्रश्न सोडण्यात यावे 

५)अन्यथा 1मे हा काळा दिवस म्हणून पाळण्यात येईल व सिंदखेड राजा तहसील समोर अन्यत्याग उपोषण करण्यात येईल असा इशारा या वेळी देण्यात आला 

शेतकऱ्याच्या न्याय व हक्का साठी हा लढा सुरूच राहणार आहे मत लोकजागर परिवाराचे 

प्रवीण भाऊ गिते यांनी व्यक्त केले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.