26.टक्के पाणी साठा.....
मुनीर अब्बास शाह छ.संभाजीनगर प्रतिनीधी.
खुलताबाद तालुक्यातील येसगाव नं दो येथील गिरीजा मध्यम प्रकल्प धरणात आत्तापर्यंत. 46 % टक्के प्ररयतांचा पाणी साठा असुण त्यात ऊशीरा पावसाळा व सुरु झाल्याने मागील वर्षी पावसाने सरासरी ओलांडून समाधान कारक व मोठा पाऊस झाल्याने गिरीजा मध्यम प्रकल्प धरण ओव्हरफलो तथा वरून भरुन वाहिला होता. तर तालुक्यातील सर्वच छोटेमोठे बांध सिमेंट बांध बांधारे वळण तलाव धरण ओव्हरफलो तथा वरून भरुन वाहिले होते. व विहिरी ही तुडुंब होत्या. मार्च/एप्रिल दरम्यान पाणी साठा टिकून होता. माहे मे पासून मात्र पाणी कमी कमी होत गेले तर मे आखेर ला पाणी साठा गायब झाला. तालुक्यातील लोणी सोबलगाव दरेगाव येथील ही धरण कोरडे पडली.
दरम्यान तेव्हा पासून दोनतीन वेळा प्रशासन गिरीजा मध्यम प्रकल्प धरणातून दोन्ही कालव्यातून पाणी आवर्तन सोडण्यात आले तर
बाष्पीभवन यंदाचा कडक उन्हाळा वारा पाणी उपसा बघता मोठ्या प्रमाणात पाणी साठा 46% टक्के ईतका कमी झाला. या धरणावर खुलताबाद तालुक्यासह फुलंब्री तालुक्यातील काही गावे एकुण 22 गावे या धरणावर पाण्या साठी अवलंबून आहे. जुन आखेर पर्यंत 26% पाणी साठा शिल्लक आहे. त्यात यंदा ऊशीरा पावसाळा सुरू झाला परंतु रोहिण्या मृग नक्षत्र कोरडे गेले. ऐक महीना ऊलटुण गेला तरी नदीला पुर आला नसल्याने व नालेयांनाही पाणी आले नसल्यामुळे. पाण्याची आवक पाहिजेत तेवडी धरणात झाली नाही.
