Breaking Ticker

पांचाळ परीवारामध्ये दुःखद घटना घडल्याने वाढदिवस साजरा करणार नाही - माधव पांचाळ



लोहा/ता/प्रतिनिधी 

 28 जुन रोजी लोहा शहरातील सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातसह मिञपरीवार माझा वाढदिवस मोठ्या प्रमाणात उत्साहात साजरा करतात. हे आपले प्रेम आपुलकी जिव्हाळा विसरणे शक्य नाही परंतु  परीवारात दुःखत घटना घडल्याने या वर्षी आज होणारा वाढदिवस साजरा न करण्याचे भाजपाचे उद्योग आघाडी "सेवा विभाग" मराठवाडा अध्यक्ष,विश्वकर्मा विराटसंघ प्रदेश सचिव महाराष्ट्र तथा मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे लोहा तालुका सोशल मिडीया तालुकाध्यक्ष माधवभाऊ पांचाळ यांनी आव्हान केले आहे...

महाराष्ट्रातील प्रसिद्ध ढोलकीपट्टू तथा कलाकार काशीराम पांचाळ व चुलते बालाजी विठ्ठलराव पांचाळ यांचे दुःखद निधन झाल्याने अद्याप आम्ही दुःखातुन सावरलो नसुन , तसे पहाता या वर्षी बळीराजाच्या पण शेतीमाला हमीभाव व योग्य भाव न मिळाल्याने आज पेरणीच्या दिवसांवर बळीराजा पण अडचणीत सापडला असुन या सर्व गोष्टींचा विचार लक्ष्यात घेता भाजपाचे उद्योग आघाडीचे जिल्हाध्यक्ष , विश्वकर्मा विराटसंघ प्रदेश सचिव महाराष्ट्र तथा मन्याड सुर्योदय फाउंडेशनचे लोहा तालुका सोशल मिडीया तालुकाध्यक्ष माधवभाऊ पांचाळ यांनी आपला वाढदिवस न साजरा न करण्याचे ठरविले आहे.व मिञपरीवाराला कळवले आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.