Breaking Ticker

अॅड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या वाढदिवसानिमित्त वंचित बहुजन आघाडीच्या वतीने,रूग्णांना फळे वाटप



वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा बहुजन ह्रदय सम्राट,माजी खासदार अॅड. बाळासाहेब यशवंतराव आंबेडकर यांचा वाढदिवस स्वाभिमान दिवस म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पाळला जातो.या निमित्ताने ग्रामीण रुग्णालय कंधार येथील रूग्णालयात रूग्णांना फळे वाटप करण्यात आले. 

यावेळी डॉ.राजू टोंम्पे,डॉ.ज्ञानेश्वर केंद्रे,औषध निर्माण अधिकारी दिलीप कांबळे,भारतीय बौद्ध महासभेचे तालुकाध्यक्ष विलास अण्णा कांबळे,कोषाध्यक्ष जितेंद्र ढवळे,शहराध्यक्ष निलेश गायकवाड,नाना गायकवाड,वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष संतोष पाटील गवारे,महासचिव प्रेमानंद गायकवाड,शहर महासचिव बबन जोंधळे,सहसचिव अविनाश कंधारकर,युवा जिल्हा उपाध्यक्ष सौरभ पवार,महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा साधना एंगडे,भाग्यश्री गायकवाड,सुनिता दिग्रसकर,चंद्रशेखर गायकवाड,विक्की कंधारकर,श्याम कांबळे,रूपेश कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.