गेवराई प्रतिनिधी बाळराजे
पैठण : नॅशनल अँटीकरप्शन क्राइम कंट्रोल ब्युरो महिला महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नयना रंगनाथ गवळी यांची निवड करण्यात आली. कर्तव्यदक्ष पैठण उपविभागीय पोलीस अधिकारी डॉक्टर विशाल नेहरू सर यांच्या हस्ते प्रदेश अध्यक्ष अस्लम हुसेन शेख यांच्या विनंती वरून नयना रंगनाथ गवळी यांना प्रमाणपत्र देण्यात आले या वेळी नॅशनल अँटीकरप्शन क्राइम कंट्रोल ब्युरोचे औरंगाबाद जिल्हाध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते तसेच क्रांति एक्सप्रेसचे तालुकाध्यक्ष कलीम पठाण उपस्थित होते.
या पुर्वी श्रीमीती नयना गवळी यांनी रयत शेतकरी संघटनेच्या माध्यमातून अनेक मुद्दे शैक्षणिक कृषी चे व सामाजिक मुद्दे हाताळले.. त्या एक महिला असून देखील समाजासाठी त्यांनी वेळोवेळी धावपळ केलेली आहे.. तसेच गोपनीय पद्धतीने प्रशासनालाही मदत करून त्यांनी एक आदर्श नागरिक काचे हक्क बजावले आहे..
