Breaking Ticker

पुण्यात बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाचे छापे

  



    पुणे : शहरातील तीन बांधकाम व्यावसायिकांवर प्राप्ती कर विभागाने गुरुवारी छापे घातले. प्राप्ती कर विभागाच्या अधिकाऱ्यांनी बांधकाम व्यावसायिकांचे कार्यालय आणि निवासस्थानी जाऊन कारवाई केली.या कारवाईत काही कागदपत्रे जप्त करण्यात आली. पाषाण रस्त्यावरील सिंध सोसायटी आणि पिंपरी चिंचवड येथे ही कारवाई करण्यात आली.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.