मानवहीत लोकशाही पक्षाच्या ध्येय धोरणा प्रमाणे वेळ,श्रम,कौशल्य,बुध्दी व पैसा हे पंच दान देऊन मा.प्रमोद कांबळे साहेब आपण कार्यरत आहेत, आपल्या कार्याची दखल घेऊन आपली विभाग अध्यक्ष पदी निवड करण्यात येत आहे, आपणास पुढील कार्यास खुप खुप हार्दिक शुभेच्छा. मानवहीत लोकशाही पक्षात आपले सहर्ष स्वागत! आपल्या कायदेविषयक सल्ल्याने ,आपल्या कार्याने नक्कीच पक्षाला बळ मिळणार आहे यात शंका नाही. वकील साहेब आपल्या पुढील सामाजिक राजकीय वाटचालीस शुभेच्छा!!
मानवहीत लोकशाही पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष कॉम्रेड मा.बालाजी घुमाडे साहेब यांनी नियुक्तीपत्र देऊन पक्ष प्रवेश करून घेतले
