Breaking Ticker

मा. प्रकल्प तथा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते मा. मुख्याध्यापक अशोक चौरे यांचा सत्कार.



त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शासकीय माध्यामिक व उच्च माध्यामिक आश्रम शाळा ठाणापाडा शाळेचे घवघवीत यश, मार्च२०२३ बोर्डाच्या परीक्षेत इयत्ता १२वी चा निकाल १००% लागल्यामुळे मा. प्रकल्प तथा सहा. जिल्हाधिकारी जितीन रहेमान (IAS) यांच्या हस्ते मा. मुख्याध्यापक अशोक चौरे यांचा एकात्मिक आदिवासी विभाग प्रकल्प नाशिक कार्यालयात सत्कार करण्यात आला.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.