मलकापूर :-तालुक्यातील अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना घडली असून आरोपी विरुद्ध मलकापूर पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखलयाबद्दल सविस्तर उत्तर असे की मलकापूर तालुक्यामधील पाच किलोमीटर अंतरावर असलेले बेलाड गावातील 16 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर दोन वेळा बलात्कार झाल्याचे तोंडी रिपोर्ट वरून आरोपी विरूद्ध गुन्हे दाखल झाले आहे फिर्यादी वय49 बेलाड यांनी नोंदवली आहे सदर घटना 16 /8 /2023 रोजी दुपारी एक वाजता घडली असून आरोपी गणेश भाऊराव संबारे वय 26 राहणार बेलाड व आई हे कामा निमित्त बाहेर गेले असता परत घरी एक वाजेच्या दरम्यान घरी आल्यावर त्यांनी मुलीवर अतिप्रसंग होत असताना पाहिलं त्या मुळे त्यांना राग आला व त्यांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न करीत चागलीच झटापट केली पण आरोपी पळून गेल्या मुळे 49वय असलेल्यांनी त्याच्या मुलाला हा प्रकार सांगितला त्या नंतर मुलगा याने पोलीस स्टेशनच्या 112नंबर वर कॉल लाऊन सर्व माहिती दिली व लगेच स्थानिक पोलीस स्टेशन ला फिर्याद दिली तर पीडित मुलीला उपजिल्हा रुग्णालय ठिकाणी तपासणी साठी पाठवले तर आरोपी विरूद्ध मलकापूर पोलीस स्टेशन ला गुन्हे दाखल झाले आहेत पुढील तपास मलकापूर पोलीस करीत आहे
.jpg)