Breaking Ticker

ब्रम्हवाडी येथे संस्कृतिक कला महोत्सव आयोजित

 


प्रतिनिधी.विठ्ठल कदम शिवपुरीकर 

वार.शनिवार रोजी ब्रम्हवाडी येथे संस्कृतिक कला महोत्सव आयोजित करण्यात आला होता कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी. पदमीणीताई हरीचंद्र चौंडे (सरपंच ब्रम्हवाडी)हे होते तर उद्घाटक.प.पु.श्री.विरागीदास माहाराज (श्री क्षेत्र समीथा कोंडलिंगश्वर मठ देवस्थान शिवपुरी ) हे होते तरप्रमुख पाहुणे म्हणून रमेश पाटील घंटलवार (माजी जि.प्र.सदस्य ) हे होते

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पाथर ड केंद्राचे केंद्रप्रमुख सुनील मोरे सर ,केंद्रीय मुख्याध्यापक केशव टिबेसर, पात्र मुख्याध्यापक कसबे सर, घोगरी ,जे.डी सूर्यवंशी सर, संजय पाटील सर, तेलुरे सरपंच शिवपुरी, बापूराव घारके आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचे उद्घाटन परमपूज्य विरागीदास महाराज बापू समिधा कोंलिंगेश्वर देवस्थान शिवपुरी यांच्या हस्ते झाले. यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून देशभक्तीपर सामाजिक, सामाजिक ,देशभक्तीपर शेतकरी नृत्य, लावणी ,बडबड गीत सादर करून पालकांची मने जिंकली. या सांस्कृतिक कला महोत्सवामध्ये बिदाईची थीम विशेष आकर्षण ठरली. या थीममध्ये मुलीच्या जन्मापासून ते मुलीच्या बिदाई पर्यंतचे प्रसंगाचे जिवंत देखावे गीताच्या माध्यमातून सादर केले होते. सांस्कृतिक कला महोत्सवासाठी ग्रामस्थांनी एक लाख वीस हजाराची लोकवर्गणी देली. ग्रामपंचायतीचे सरपंच पद्मिनी ताई चोंडे व ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य . शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गजानन कसबे,ग्राम विकास अधिकारी किशन जी पांचाळ साहेब यांनी विशेष सहकार्य केले .विषय ब्रह्मवाडी मधील जेष्ठ नागरिक पांडुरंग चोंडे तंटामुक्ती अध्यक्ष , दत्तापाटील कोकणे ,लक्ष्मण घारके हरिचंद्र चोंडे ,यशवंत अण्णा, कडबे संजय कुटुरे, अविनाश घारके,मुख्याध्यापक वाकोडे सर सहशि

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.