माहूर प्रतिनिधी प्रवीण बरडे
रायझिंग रोज इंग्लिश मिडियम स्कूल वाई बाजार यांच्या वतीने 19 फेब्रुवारी रोजी गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज आणि क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त रायझिंग रोज इंग्लिश मिडियम स्कूल, वाई बाजार यांच्या वतीने सामान्य ज्ञान स्पर्धा २०२६ आयोजित करण्यात येत आहे विद्यार्थ्यांमध्ये सामान्य ज्ञान बौद्धिक क्षमता आणि स्पर्धात्मक दृष्टिकोन विकसित व्हावा हा या स्पर्धेचा प्रमुख उद्देश आहे ही स्पर्धा इयत्ता चौथी ते नववी या सर्व विद्यार्थ्यांसाठी खुली आहे या सुवर्णसंधीचा लाभ सर्व विद्यार्थ्यांनी अवश्य घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे स्पर्धेचा तपशील पुढीलप्रमाणे आहे स्पर्धेचा दिनांक १९ फेब्रुवारी २०२६ गुरुवार स्पर्धेची वेळ सकाळी १२ ते १ स्पर्धेचे ठिकाण सहारा मंगल कार्यालय, वाई बाजार परीक्षा शुल्क ५० रुपये स्पर्धकांची मर्यादा खालीलप्रमाणे राहील कनिष्ठ गट ५०० विद्यार्थी वरिष्ठ गट ५०० विद्यार्थी स्पर्धेची नोंदणी ५ फेब्रुवारी २०२६ पर्यंतच सुरू राहील.
कनिष्ठ गट इयत्ता ४ थी ते ६ वी प्रथम पारितोषिक ५,००० रुपये द्वितीय पारितोषिक ४,००० रुपये तृतीय पारितोषिक ३,००० रुपये चतुर्थ पारितोषिक २,००० रुपये पाचवे पारितोषिक १,००० रुपये वरिष्ठ गट इयत्ता ७ वी ते ९ वी प्रथम पारितोषिक ५,००० रुपये द्वितीय पारितोषिक ४,००० रुपये तृतीय पारितोषिक ३,००० रुपये चतुर्थ पारितोषिक २,००० रुपये पाचवे पारितोषिक १,००० रुपये स्पर्धेचा अभ्यासक्रम पुढील विषयांवर आधारित असेल इतिहास व भूगोल मराठी भाषा इंग्रजी भाषा चालू घडामोडी अंकगणित बुद्धिमत्ता विज्ञान व तंत्रज्ञान या कार्यक्रमासाठी
नोंदणीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क साधावा नरेश मारकवार मोबाइल नंबर ८७६७३८२६०२ आदित्य बोंदाडे मोबाइल नंबर ९५७९११४७४२ आतिश काले मोबाइल नंबर ८८८८२३८६७४ रायझिंग रोज इंग्लिश मिडियम स्कूल वाई बाजार
