Breaking Ticker

शहादा येथे क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुले यांची जयंती उत्सव साजरा



शहादा प्रतिनिधी 

    येथे क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुले यांची 199 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलीयावेळी शहादा शहरातील क्रांती सुर्य महात्मा जोतीराव फुले व आई सावित्रीबाई फुले यांच्या पुर्णाकृती स्मारकास मान्यवरांच्या शुभ हस्ते अभिवादन सोहळा पार पडला व सेवा ब्लड सेंटर नंदुरबार यांचे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते यावेळी शिबिराचे उद्घाटन डी वाय एस पी साहेब मा दत्ता पवार व तहसीलदार संभाजी पाटील लोकनियुक्त नगराध्यक्ष अभिजित पाटील उपनगराध्यक्ष माधवीताई पाटील गट नेते मकरंद पाटील शहादा पी आय हेमंत पाटील जेष्ठ नेते कांतीलाल टाटीया समता परिषदेचे नंदुरबार जिल्हा अध्यक्ष राजेंद्रभाऊ वाघ यांच्या हस्ते संपन्न झाले

         यावेळी प्रमुख अतिथी आर पी आय जिल्हा अध्यक्ष अनिल कुवर शेतकरी संघटनेचे नेते घनश्याम चौधरी नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी जितु भाऊ जमदाळे मुनेशभाऊ जगदेव माजी नगरसेवक रवि जमादार सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड विनोद जैन ललीत छाजेड हरीश पाटील राजु जव्हेरी अनिल भामरे नेत्रदीपक कुवर राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष संतोष पराडके शहर अध्यक्ष सुरेंद्र कुवर सुरेश मोरे नामदेव पटले पंडित जाधव श्याम महाजन सतिष महाजन छोटू कुवर जयसिंग पावरा राजु गिरासे पी जी पाटील डॉ किशोर पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विष्णू जोंधळे यांनी केले व प्रास्ताविक राजेंद्र वाघ यांनी केले तर आभार जगदीश माळी यांनी मांनले व यावेळी अभिजीत पाटील, कांतीलाल टाटीया, रवि जमादार यांनी तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले यांच्या जिवनकार्यावर आपल्या मनोगतातुन प्रकाश जोत टाकली. कार्यक्रम यशस्वीते साठी जगदीश माळी, बापु शेवाळे, ईश्वर रोकडे, विपुल रोकडे, मनोज वारूळे, यादवराव माळी, रमाशंकर माळी, दिनेश माळी, महेश माळी, रोहन माळी, मच्छिंद्र रोकडे, रवि माळी, दिनेश बोरसे, रामकृष्ण माळी, आबा माळी, अरुण माळी, गणेश माळी, दिपक निझरे, गोकुळ माळी यांच्या सह समता सैनिक यांनी अथक परिश्रम घेतले  

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.