प्रतिनिधी बद्रीनाथ गिते
वाघाळा येथील जि प शाळेत अनोखा उपक्रम दिनांक 22/4/2026 रोजी सकाळी राबण्यात आला 26 जानेवारी ला जो संस्कृती कार्यक्रम शाळे मध्ये आयोजित करण्यात आले होते त्यात जि बक्षीस रक्कम विद्यार्थी मिळते त्या रकमेत शालेय साहित्य जसे रजिस्टर कोमपास पेन दोन रेगी वही चार रेघी वही बालभारती पुस्तक ह्या सगळ्या वस्तू जमा झालेल्या रकमेतून घेऊन सर्वच विध्यार्थी ना त्या वाटप केल्या जातात आज या कार्यक्रम चे अध्यक्ष थानी शाळेचे मुख्यध्यापक श्री मा गजानन सोनुने सर होते या कार्यक्रमास श्रीमान शेळके सर नागरे सर भुसारी सर काळुसे सर पडघान सर मॅडम तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संजय वायाळ शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य बद्रीनाथ गिते संतोष राठोड नागेश शिराळे भास्कर नागरे काका हे उपस्थित होते या वेळी वर्ग 8 च्या विधार्थास निरोप समारंभ देण्यात आला तसेच सर्व विध्यार्थी ना खिचडी बालुशाही मोतीचूर लाडूचे वाटप करण्यात आले इयत्ता 8 च्या विध्यार्थी ना निरोप देताना अनेक भावनिक आठवणी विध्यार्थी व शिक्षकाच्या मनात दाटून आला
