Breaking Ticker

आडवल्या शेतरस्त्याची तहसीलदार मगर साहेब यांची स्थळ पाहणी



सिद्धनाथ बोरगाव येथील बाबासाहेब हरिभाऊ लिपणे तालुका सेलू जिल्हा परभणी येथील गट क्रमांक 221 मध्ये 1.12 आर एवढी जमीन असून गट क्रमांक 220 व 221 चा नंबर बांधावरून पूर्वीपासून असणारा वहिवाटीचा रस्ता हा दि 14/06/2024 रोजी शंकर रामभाऊ लिपणे यांनी अडवला असून त्या गट क्रमांक 220 व 221 बांधावरून असलेला असलेला वहिवाटीचा रस्ता हा ट्रॅक्टरच्या सहाय्याने काढून घेऊन असेच ठेवलेला नाही त्याची स्थळ पाहणी करण्यासाठी तहसीलदार मगर साहेब हे उपस्थित होते त्यांना तिथे गट क्रमांक 220 व 221 बांधावर पाहणी केली असता तो रस्ता शंकर रामभाऊ यांनी अस्तित्वात ठेवलेला नाही त्याचा  दिनांक 20/04/2026 रोजी पाहणी करून पंचनामा करण्यात आला तिथे उपस्थित तहसीलदार मगर साहेब तलाठी सज्जा सिद्धनाथ बोरगाव तलाठी मोताळे साहेब महसूल सहाय्यक रवी बंदुके व साक्षीदार म्हणून  माऊली लिपणे ,उद्धव लिपणे, सत्यनारायण लिपणे,  कृष्णा शंकर लिपणे अर्जदार बाबासाहेब लिपणे  ,सर्जेराव लिपने ,राजाराम लिपणे हे उपस्थित होते .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.