Breaking Ticker

पुनावळे भुयारी मार्ग वाहतुकीच्या त्रासामुळे नागरिक त्रस्त



जिल्हा प्रतिनिधी-अनिल कांबळे पिंपरी चिंचवड

नवी मुंबई पुणे हायवे वरती असणाऱ्या पुनावळे ते कोयते वस्तीला जोडणाऱ्या श्री छत्रपती शिवाजी महाराज अंडरपास या भुयारी मार्गातून पुनावळे ते कोयते वस्ती व कोयते वस्ती ते पुनावळे जाण्यासाठी वाहन चालकांना तारेवरची कसरत करावी लागत आहे अरुंद व खराब रस्ता असल्यामुळे आणि वाहनाची संख्या प्रचंड वाढल्यामुळे नागरिकांना वाहन कोंडीचा सकाळ व संध्याकाळ च्या सत्रामध्ये नाहक त्रास सहन करावा लागत आहे तरी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची मागणी येथील रहिवाशी व चाकरमाने वाहन चालकाकडून होत आहे

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.