Breaking Ticker

पुणे जिल्ह्यात उष्माघाताचा पहिला बळी

मयत रूपाली भाऊ घाडगे




जिल्हा प्रतिनिधी-

पुणे जिल्ह्यात उन्हाने कहर केला असूनआज जिल्ह्यात उष्माघाताच्या पहिल्या बळीची नोंद जुन्नर तालुक्यातील निमगाव सावा येथे झाली दुपारच्या कडाकाचे उन्हात शेतात काम करत असताना कष्टकरी महिला रूपाली भाऊ घाडगे वय वर्षे 42 यांना अचानक चक्कर आली आणि अवघ्या दहा मिनिटातच त्यांचा मृत्यू झाला

                    जिल्हा प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की सकाळी 10 ते दुपारी 04 च्या दरम्यान नागरिकांनी बाहेर उन्हात जाणे टाळावे व आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी



Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.