Breaking Ticker

विनोदभाऊ वाघ यांची परत एकदा भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती

 


प्रतिनीधी बद्रीनाथ गिते

सिंदखेड राजा विधानसभा मतदार संघाचे युवकाचे प्रेरणा स्थान तसेच अंदोलन सम्राट म्हणून ज्याची ओळख आहे असे विनोदभाऊ वाघ यांची परत एकदा भाजपा प्रदेश प्रवक्ते पदी नियुक्ती झाली आपल्या आंदोलन च्या माध्यमातून राज्यभर आपली ओळख निर्माण केली देवेद्रजी फडणवीस व संजूभाऊ कुटे याचे अत्त्यत विश्वासु म्हणून त्यांच्या कडे नेहमी बघीतले जाते तसेच भाजपा प्रदेश अध्यक्ष मा रवींद्रजी चव्हाण यांनी नियुक्ती करून नियुती पत्र दिले 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.