Breaking Ticker

तालुक्यातील शेतकऱ्याचे अनुदान सहा महिन्यापासून प्रलंबीत


प्रतिनिधी बद्रीनाथ गिते 

सिंदखेड राजा तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागामार्फत शेती उपयोगी अवजार खरेदी केली असता शासन थरावरून 6 महिने उलटून सुद्धा अजून शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नही पुढच्या महिन्यात पेरणी तोंडावर येत असून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे तरी शासन थरा  वर यांची दखल घेऊन शेतकऱ्यांना अनुदान टाकण्यात यावे व आईन पेरणी पाण्याच्या दिवसात शेतकऱ्यावर कुठलं ही संकट ओढून येऊ नये यांची दाखल शासना कडुन घेण्यात यावी 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.