Breaking Ticker

हे काय आता नवीन जुगाड चा शोध लावला का



प्रतिनिधी बद्रीनाथ गिते 

आण पेरणी तोंडावर आली असता राज्य सरकार व केंद्र सरकार किती दिवस शेतकऱ्याची थटा करणार खत बियाणे याचे भाव वाढले असता डिझेल पेट्रोल चा तुटवडा असता कुठे तरी शेतकरी वर्गाचे लक्ष कुठे तरी इतर ठिकाणी भारकवत आहे कोणती आता कॉकरोज पार्टी उदयास आली आहे काय तर तरुण यांच्या प्रश्नांची बाजू ही पार्टी मांडत आहे मला सांगा आण पेरणी तोंडावर आली असता शेतकऱ्यांना शेती च्या मशागती साठी डिझेल  नाही खताचे भाव गगनाला भिडले या वर कोनि एक शब्ध बोलायला तयार नही शेतकरी नेते बचू कडू यांना विधानसभा आमदार कि भेटली तर ते पण खुश झाले आहे आता त्यांना पण शेतकरी कर्ज माफीची गरज नाही कारण त्यांना आमदारकी मिळे पर्यंत शेतकरी कर्ज माफी हवी होती.

 आता नवीन फंडा निर्माण झालाय झुरळ पार्टी हे भाऊ कधी राज्यातील कोणत्याही समश्यावर बोलले नही पण अचानक कॉकरोज पार्टी यांनी निर्माण केली अजून किती दिवस शेतकऱ्याची थटा तुम्हि राजकारणी करणार आहात एक दिवस नक्की या महाराष्ट्र मध्ये उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही कुठे तरी तोंडावर आलेल्या मुद्याला भरकटून फालतूंच दुसर काही तरी निर्माण करायचं हे या सरकार नी ठरवलं काय पण आता शेतकरी सुदज्ञान झाला आहे हे जर वेळेवर बंद नाही केल तर सरकारला याचे दुस परिणाम भोगावे लागेल

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.