Breaking Ticker

मलकापूर पेट्रोल पंप वर शेतकरी व वाहक चालक याचे बे हाल



प्रतिनीधी बद्रीनाथ गिते

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा पेट्रोल पंप वर भर उन्हात वाहन लाईन मध्ये लावले असता पेट्रोल पंप वर पिण्याचे पाणी नही स्वछलंय सुविधा नही भर उन्हात पिण्यासाठी पाणी नही एक तर डिझेल नही त्या पण पेट्रोल पंप मालक आरेरावी भाषा ग्राहकास वापरत आहे या पंपावर मालकाची मन मानी सुरु आहे चार पाच दिवसापूर्वी पंपावर डिझेल देणे बंद करून पॅम्प मालक गाडी घेऊन घरी निघून गेला पत्रकारणी प्रश्न विचारला असता तुम्हाला कोणाकडे तक्रार करायची करा असा दम पेट्रोल पंप मालक सचिन भालेराव यांनी दिला व मध्य रात्री अचानक पॅम्प सुरु करून सेटिंग लावून डिझेल विक्री केली तरी सदर पेट्रोल पंप मालक याच्यावर कार्यवाही केली जावी अशी मागणी परिसरातील शेतकरी व ट्रॅक्टर व इतर वाहन चालक मालक करीत आहे 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.