Breaking Ticker

सिराजोद्दीन काजी यांचे निधन


मुनीर अब्बास शाह बाजार सावंगी

नागापुर तालुका कन्नड़ येथील रहीवासी असलेले सिराजोद्दीन काजी वय 51वर्ष हल्ली मुकाम मिटमिटा, न्यू अंसार कॉलोनी येथील रहत्या घरी दिनांक 25 मे 2026 सोमवार रोजी सकाळी दहा वाजेच्या दरम्यान रहदय विकाराने निधन झाले आहे. दफ़न विधि  किल्लेअर्क येथील पंचकुवा क़ब्रस्थान मधे करण्यात आला आहे 

पोलिस हक्क संघर्ष संघटना चे राज्य सचिव तथा लोकशाही पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य उपा अध्यक्ष तथा पत्रकार नजीमोद्दीन काजी यांचे लहान बंधु होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.