शासनाचे जावई म्हणून शेतकऱ्याची जमिनी हडप करण्याचा डाव ग्रामपंचायत ग्रामविकास अधिकारी स्वप्निल जगन्नाथ घडमोडे यांनी रचला शेतकऱ्याची जमीन हडपण्याचा डाव तसेच बीजेपी चे कार्यकर्ते सत्तार पटेल लोणीकर यांनी विक्री केली कुंजखेडा येथील साहेब खा पठाण यांची जमीन तसेच कोर्टात चाललेला वाद कोर्टाचा अवमान करून मोजणी विभागाची हंगामात करून व पोलिस. महसूल. यांना चिरीमिरी करून सत्तार यांनी ग्रामपंचायत अधिकारी स्वप्निल जगन्नाथ घरमोडे यांना
जमीन विक्री केली महाराष्ट्रातील छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील पोलीस.महसुल. भु.मापन प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
न्यायालयात प्रकरण प्रलंबित असूनही, मंडळ अधिकाऱ्याने केलेल्या १४६ आणि १४७ या भूगटांच्या पुनर्वर्गीकरणासंदर्भातील वाद जोर धरत आहे. कार्यालयात एक लेखी अर्ज सादर करण्यात आला होता. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की, मंडळ अधिकाऱ्याने नियम लक्षात घेऊन त्यांचा अर्ज आणि आक्षेप मंजूर केला आणि पुनर्वर्गीकरणाला मान्यता दिली. सर्वप्रथम, हे प्रकरण छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे, असे असूनही ते प्रशासकीय स्तरावर नेण्यात आले आहे. संपूर्ण प्रकरण अंतर्गत छत्रपती संभाजी नगर, औरंगाबाद येथील अतिरिक्त जिल्हाधिकारी यांच्या न्यायालयात प्रलंबित आहे. असे असूनही, कायदा आणि कार्यपद्धतीनुसार निर्णय व्हावा यासाठी ते प्रशासकीय स्तरावर नेण्यात आले.
या प्रकरणात पोलीस प्रशासन .व महसूल प्रशासन .भु.मापन. आधिकारी व कर्मचारी यांना कुठलेच आदेश नसतांना शेतकऱ्यांची जमीनीत जाऊन शेताची मोजनी करने अथवा पोलीस बल घेऊन जबरदस्तीने ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत. न्यायालयाचे आवमान केल्या प्रकरणी आधिकारी. व कर्मचारीच यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे अशी मागणी कुंजखेडा नांदगीरवाडी येथील शेतकऱ्यांकडून होत आहे.शेतकऱ्यांनी कन्नड उपविभागीय आधिकारी (S.D M.) यांची भेट घेतली व वरील प्रकरणी लेखी निवेदन देण्यात आले.
