Breaking Ticker

परभणी जिल्हा मध्यवर्ती सह. बँक परभणी निवडणूक 2026


 सोनपेठ प्रतिनिधी : ( शिवशंकर तुपकर )

 दी. 23/06/2026 सोनपेठ आज सोनपेठ तालुका मतदार संघातुन (VKS ) परभणी  जि. प. सदस्या सौ. विद्याताई मुंजाभाऊ धोंडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल 

यावेळी सोनपेठ चे लोकप्रिय नगराध्यक्ष परमेश्वर भैय्या कदम साहेब,प्रा. मुंजाभाऊ धोंडगे सर, रामप्रसाद यादव, शिवाजीराव मव्हाळे साहेब, लक्ष्मणराव धोंडगे, ऍड. जाधव साहेब, गणेश आबा कदम, दिनकरराव जाधव, वैजनाथराव धोंडगे माऊली धोंडगे भिसेगावचे चेअरमण श्रीकिशनराव काळे व ईतरजन उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.