सिद्धनाथ बोरगाव येथे श्री बाबासाहेब हरिभाऊ लिपणे यांचा गेल्या तीन वर्षापासून शेत रस्ता अडवला होता .तहसीलदार यांनी वेळोवेळी सुनावणी घेऊन व स्थळ पाहणी करून अडवलेल्या शेत रस्त्याचा आदेश पारित केला .वादी यांनी उपजिल्हाधिकारी सेलू येथे अपील केले .असता उपजिल्हाधिकारी लाहोटी यांनी अपिलाची दिनांक 01/06/2026 सुनावणी ठेवली असता वादी यांचा मुलगा श्रीकृष्ण शंकर लिपणे हजर होते प्रतिवादी बाबासाहेब हरिभाऊ लिपणे मंडळ अधिकारी व तलाठी वकिल पत्र दाखल विधाज्ञ हजर होते .वादी यांचा स्थगिती अर्जावर तोंड युक्तिवाद पूर्ण स्थगिती अर्ज नाकरण्यात आला .तहसीलदार मगर यांनी काढलेल्या पत्रावरून नायब तहसीलदार इनामदार साहेब यांना प्राधिकृत करण्यात आली .बाबासाहेब हरिभाऊ लिपणे गट क्रं 221 मध्ये जाण्यासाठी 220 व 221 च्या नंबर बांधावरुण मामलेदार कोर्ट ॲक्ट1906 च्या कायम 5 अन्वये आदेश देऊन खुला करण्याचे अस्वासण दिले .प्रतिवादी यांना नोटीस तालीम करून भ्रमन ध्वनी वरुण संपर्क श्री शंकर रामभाऊ लिपणे, नारायण तात्याराव सोनपावले ,नागनाथ विष्णुपंत सोनपावले ,सुभाष विष्णुपंत सोनपावले हजर झाले नाही .
तहसीलदार यांच्या आदेशाची अंमलबजावणी करताना दि 01/06/2026 रोजी खरीब पेरणी आधी नायब तहसीलदार इनामदार साहेब मंडळ अधिकारी नांदापूरकर साहेब व तलाठी मोताळे साहेब व पोलीस बंदोबस्त उपस्तीत होते वादी बाबासाहेब लिपने शिवाय प्रती वादी हजर नव्हेत म्हणून सिद्धनाथ बोरगाव लिंक्स रस्त्या पासुण शेत गट क्रमांक 220 व 221 च्या दक्षिण उत्तर नंबर दिल्यावर श्री बाबासाहेब लीपने यांचे गट क्रमांक 221 मध्ये ज्या ठिकाणी त्या हद्दीपर्यंत टेप द्वारे हद्दी निशाणी करुण नंबर धुऱ्यावरील प्रथम झाडी JCB यंत्राद्वारे साफ करुण नंतर प्रतिवादी शंकर रामभाऊ लिपने यांच्या उसाचे कमीतकमी नुकसान होईल याची काळजी घेत शेत गट क्र 220 व 221 च्या दक्षिण व उत्तर नंबर धुऱ्यावरुण श्री बाबासाहेब हरीभाऊ लिपने यांना यांच्या शेतात जाण्यासाठी शेत रस्ता खुला करुण देण्यात आला प्रत्यक्ष कारवाई 17.00 वाजता व साधारण 18.15 वाजता समाप्त केली प्रत्यक्ष मा तहसीलदार सेलु यांच्या निर्णयाची अंमलबजावणी आम्हा पंचासक्षम,उपस्थित पोलीस अधिकारीयांच्या सक्षम कारवाई करण्यात आली .
घटनास्थळी नायब तहसीलदार इनामदार साहेब मंडळ अधिकारी नांदापूरकर साहेब व तलाठी मोताळे साहेब पोलीस अधिकारी जीआर राठोड व एस एस कदम पंच म्हणून ज्ञानेश्वर अच्युतराव लिपणे,वशिष्ठ काशिनाथ लिपणे,सुशांत सुधाकर लिपणे,सत्यनारायण हनुमंत लिपणे,अजय वशिष्ठ लिपने वादी बाबासाहेब हरिभाऊ लिपणे उपस्थित होते
