Breaking Ticker

योगातून आरोग्य, आनंद आणि आत्मविश्वासाचा संदेश



रिसोड  प्रतिनिधी धनंजय माळेकर  

आर्ट ऑफ लिविंग परिवारा  कडून जागतिक योग दिन साजरा..... योगाच महत्व आणी फायदे सांगितलं आणी योग केले.

 योग हा केवळ व्यायाम नसून शरीर मन आणी आत्म्याला जोडणारी जीवनशैली आहे योग दिनाच्या सर्वं जनतेला शुभेच्छा... योग करा आणी निरोगी रहा. शरीर निरोगी आणी तंदरुस्त रहाते मन प्रसन्न शांत रहाते. तणाव चिंता आणी नैरास्य कमी होते एकाग्रता आणी आत्मविश्वास वाढते. रोगप्रतिकार शक्ती वाढते.

  योग दिन निमित्त श्याम भैया तिवारी. डॉ ज्ञानेश्वर सदार पाटील डॉ अरुण देशमुख.संजय सदार गजानन पोपळघट. जुनघरे सर सौ.अंजली धुमाळ,सौ.ज्योती खरबळ ,सौ.ज्योती इंगोले,सौ.वंदना काळे,सौ.रेणूका काळेगावकर.. बरीच मंडळी

उपस्थिती होती ... डॉ ज्ञानेश्वर सदार पाटील यांनी योगा चे महत्व आणी फायदे सांगितलं आणी सर्वांचे आभार मानले...

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.