Breaking Ticker

राष्ट्रसंत सेवालाल महाराज व जगदंबा माता सभा मंडपाचे भूमिपूजन माजी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा जयंती निमित्ताने वाघाळा येथे संपन्न



सिंदखेड विधानसभा मतदार संघांचे लोकप्रिय आमदार मा मनोजभाऊ कायंदे याचा विशेष प्रयन्त तुन व आमदार निधी तुन संत सेवालाल महाराज व आई जगदंबा मंदिर परिसरात भव्य सभा मंडपाचे काम he मंजूर करण्यात आले तसेच माजी उपमुख्यमंत्री मा अजितदादा पवार याचा जयंती च अचित्य साधून या सभा मंडपाचे कामाचे भूमी पूजन व उदघाटन संपन्न होऊन कामाला प्रत्यक्ष सुरवात झाली आहे गावाच्या विकासासाठी व समाजाच्या हितासाठी सातत्याने प्रयत्न करणाऱ्या कार्यत्पर नेतृवाची प्रचिती पुन्हा एकदा आली आहे या महत्व पुर्ण कार्याबदल वाघाळा येथील समस्त गावकरी मंडळी सप्रदाय व बंजारा समाजाच्या वतीने मा आमदार साहेब याचे ऋण वक्त करतो तसेच या सभामंडपाचे उदघाटन मा आमदार मनोज भाऊ कायंदे याचे खदे समर्थक मोहन सानप याचा हस्ते करण्यात आले यावे समस्त बंजारा बांधव तसेच समस्त गावकरी मंडळी वाघाळा हे उपस्थित होते या वेळी गावचे प्रथम नागरिक सरपंच पती विष्णु काकड माजी सरपंच पती रामेश्वर सोनुने सर गावचे सामाजिक व्यक्ती विष्णु मानटे  जगा राठोड नाईक माऊली गिते संजय सानप  रवींद्र राठोड नाईक सोपान राठोड विजय राठोड विजय चव्हाण मुकिंदा राठोड गजानन सोनुने राजु चव्हाण खंडू चव्हाण राजु चकोते सुभाष निबेकर प्रभाकर निबेकर सुनील बुधवत बाजीराव वानखेडे मिस्त्री दराडे काका पडघान सर ही मंडळी उपस्थित होती 

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.