तालुका प्रतिनिधी बद्रीनाथ गिते
आज साखर खेर्डा ठाणेदार युवराज रबडे साहेब याचा वाढदिवस आज त्याचा वाढदिवसा निमित्त अनेक चाहत्यांनी त्यांना निरोगी व उंदड आयुष्य लाभो ही ईश्वर चरणी पार्थना केली आपल्या शांत व संयमी स्वभाव असणारे आज त्याचा वाढदिवसाच्या निमित्ताने मलकापूर पांग्रा शेंदुर्जन सा खेर्डा हिवरा आश्रम असा अनेक ठिकाणी साहेबाचा सत्कार करण्यात आला तसेच आमच्या दैनिक समीकरण न्युज चा वतीने साहेबाना वाढदिवसाच्या निमित्त अनंत अशा शुभेच्छा
