मुनीर शाह छ.संभाजीनगर........
खुलताबाद ते म्हैसमाळ हा रस्ता तांत्रिक अडचणींमुळे अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. आमदार प्रशांत बंब साहेब यांच्या प्रयत्नातून या रस्त्याला ८ कोटी २३ लक्ष रू निधी मंजूर केला व आज त्या कामाला प्रत्यक्षात उद्घाटन करून सुरवात करण्यात आली व हा रस्ता सहा महिन्यांत पूर्ण होईल असा विश्वास आमदार प्रशांत बंब साहेब यांनी उद्घाटनप्रसंगी बोलताना दिला
या उद्घाटनप्रसंगी कार्यकारी अभियंता स्मिता पवार मॅडम, जिल्हा परिषद सदस्य सौ प्रतिक्षा कापसे, पंचायत समिती सभापती सौ सुनीता खंडागळे, पंचायत समिती सदस्य दिनेश अंभोरे, जिल्हा उपाध्यक्ष प्रकाश वाकळे, जिल्हा सरचिटणीस विकास कापसे, अमोल जाधव, तालुका अध्यक्ष प्रकाश चव्हाण, रवींद्र चव्हाण, उपनगराध्यक्ष नवनाथ बारगळ, नगरसेवक योगेश बारगळ, सुरेश मरकड, शहराध्यक्ष परसराम बारगळ, नगरसेवक आदिची ऊपसतीथी होती
