Breaking Ticker

श्रीरामपूर बंद श्रीरामपूरची बाजारपेठ ही बंद



(प्रतिनिधी राजेंद्र सूर्यवंशी) 

 दिनांक 17, 6 ,2023 रोजी श्रीरामपूर बंद ! श्रीरामपूर बंद,!! श्रीरामपूर बंद!!! श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे तसेच शिर्डी येथे अप्पर जिल्हा अधिकारी कार्यालय स्थापन करण्यात राज्य मंत्रिमंडळांने मंजुरी दिली आहे हा निर्णय रद्द होऊन सदर कार्यालय श्रीरामपूर येथे झाले पाहिजे या मागणीसाठी व श्रीरामपूर जिल्हा झालाच पाहिजे या मागण्या घेऊन सर्व पक्षीय नेते, कार्यकर्ते, सर्व संघटना, सर्व व्यापारी , सर्व मंडळ, यांच्यावतीने आज श्रीरामपूर बंद आव्हान करण्यात आले आहे


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.