Breaking Ticker

पर्यटन नगरी लोणार शहरात जुने वर्गमित्र उपजिल्हाधिकारी बिजवल, मुंबई येथील डॉक्टर आसिफ , अमरावती येथील गावंडे, यांचा लोणार येथे सत्कार

 


लोणार तालुका प्रतिनिधी सुनिल वर्मा

लोणार:-आज दिनांक रोजी जुने वर्गमित्र एक जागी जमा झाले लोणार शहरात वर्ग पाच ते दहावी सोबत शिकणारे मित्र त्यानंतर अलग अलग दिशेने आपल्या शिक्षणासाठी गेले त्यानंतर कोणी तहसीलदार, कोणी डॉक्टर, कोणी प्राध्यापक, कोणी वकील, कोणी राजकीय नेते, अशी अनेक माध्यमातून शिक्षण झाल्यावर आज वर्गमित्र लोणार पर्यटन नगरीमध्ये आले असता लोणार शहर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तथा तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष शेख समद शेख अहमद, ओबीसी सेल जिल्हाध्यक्ष, प्राध्यापक गजानन खरात, तलाठी संतोष जाधव, प्रशासन अधिकारी सतीश कापुरे, प्राध्यापक किरण इंगळे, व्यापारी किरण बोरा, यांनी आपले वर्गमित्र आपल्या सोबत लहानपणापासून सुखदुःखात धावून येणारे मित्र आज लोणार येथे आले अमरावती कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी आशिष बिजवल, मुंबई येते वैद्य कीय क्षेत्रात काम करणारे डॉक्टर आसिफ पोची, अमरावती कार्यरत असलेले अरुण गावंडे, यांचा लोणार शहरात विविध क्षेत्रात कार्यरत असलेले मित्रांनी त्यांचा शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

मित्रांनी आपल्या जुन्या आठवणी उजाळा देण्यासाठी वर्ग दहावी मधील सर्व मित्रांनी एकत्र आणत हे ग्रुप तयार केला त्या माध्यमातून आपल्याला जुन्या मित्रांचा संपर्क राहण्यासाठी व त्या माध्यमातून आपल्या जुन्या मित्रांना दिलासा प्रेरणा व आपुलकीची उब च्या माध्यमातून सतत मिळत आल्याने त्या माध्यमातून हा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी प्राध्यापक गजानन खरात, शेख समद शेख अहमद, संतोष जाधव, सतीश कापुरे, किरण इंगळे, किरण बोरा, सोनिग्रा, वर्गमित्र उपस्थित होते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.