पनवेल तालुका प्रतिनिधी :- धनाजी पुदाले
नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील कालावधी पूर्ण झालेल्या पोलीस निरीक्षकांच्या बदल्या गुरुवारी अप्पर पोलीस महासंचालक यांनी केल्या आहेत. यामध्ये सुमारे ३३६ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यामध्ये नवी मुंबईतील १४ पोलीस निरीक्षकांचा समावेश आहे. तर इतर जिल्ह्यातून २१ पोलीस निरीक्षकांची बदली नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात करण्यात आली आहे.
राज्यातील ३३६ पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश अप्पर पोलीस महासंचालक (आस्थापन) संजीव कुमार सिंघल यांनी गुरुवारी १६ जून रोजी जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये जिल्ह्यातील १४ पोलीस निरीक्षक जिल्ह्याबाहेर गेले असून २१ नवे निरीक्षक जिल्ह्यात येणार आहेत. यामध्ये खालील प्रमाणे बदली आदेश काढण्यात आले आहेत.
नवी मुंबईतुन इतर जिल्ह्यात बदली झालेले..
नाव सध्या नेमणूक बदली ठिकाण
स्मिता जाधव — नवी मुंबई ठाणे शहर
नितीन गिते — नवी मुंबई ठाणे शहर
निशिकांत विश्व्कार — नवी मुंबई ठाणे शहर
भारत कामत — नवी मुंबई ठाणे शहर
राजू सोनवणे — नवी मुंबई ठाणे शहर
बापूराव जाधव — नवी मुंबई मुंबई शहर
विजय वाघमारे — नवी मुंबई ठाणे शहर
विजय कादबाने — नवी मुंबई ठाणे शहर
संदीपान शिंदे — नवी मुंबई ठाणे शहर
अर्जुन गरड — नवी मुंबई ठाणे शहर
दत्तात्रेय किंद्रे — नवी मुंबई पालघर
प्रमोद पवार — नवी मुंबई मुंबई शहर
शत्रुघ्न माळी — नवी मुंबई रायगड
सुनील पाटील — नवी मुंबई ठाणे शहर
नवी मुंबईमध्ये येणारे पोलीस निरीक्षक….
राजकुमार कोथमीर — नागपूर नवी मुंबई
बापू ओवे — फोर्स वन नवी मुंबई
तुकाराम पवळे — ठाणे शहर नवी मुंबई
नितीन ठाकरे — नंदुरबार नवी मुंबई
धनश्याम आढाव — ठाणे ग्रामीण नवी मुंबई
औदुंबर पाटील — कोल्हापूर नवी मुंबई
गुलफरोज मुजावर — ठाणे शहर नवी मुंबई
राजेंद्र कोते — ठाणे शहर नवी मुंबई
जितेंद्र मिसाळ — मुंबई शहर नवी मुंबई
ज्योती देशमुख — ला.लू.प्र.वि नवी मुंबई
आबासाहेब पाटील — ला.लू.प्र.वि नवी मुंबई
संजय पाटील — ला.लू. प्र.वि नवी मुंबई
सुरज पाटील — रा.गु.वा नवी मुंबई
अजय शिंदे — मुंबई नवी मुंबई
दीपाली पाटील — मुंबई शहर नवी मुंबई
प्रवीण भगत — लोहमार्ग मुंबई नवी मुंबई
सुनील वाघमारे — मुंबई शहर नवी मुंबई
संजय बेंडे — मुंबई शहर नवी मुंबई
प्रकाश सकपाळ — रायगड नवी मुंबई
भानुदास खटावकर — रत्नागिरी नवी मुंबई
राजेंद्र कदम — मुंबई शहर नवी मुंबई
