Breaking Ticker

पी डी राहांगडाले क.महाविद्यालय गोरेगाव च्या मोहिनी व याचना चा सत्कार



गोरेगाव. 

गोंदिया जिल्हा पोलीस विभागातर्फे 'मराठी भाषा गौरव दिनानिमित्त ' निबंध व सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. हस्ताक्षर स्पर्धेत पी डी राहांगडाले विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथील कु.मोहिनी शेंदरे द्वितीय व याचना कटरे तृतीय क्रमांक पटकावला . दोन्ही विद्यार्थ्यीनींचा स्मृतीचिन्ह, प्रशस्तीपत्र व मराठी शब्दकोश देवून सत्कार करण्यात आला. 

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अप्पर पोलिस अधीक्षक अभय डोंगरे, प्रमुख पाहुणे प्रा.इंद्रकला बोपचे, प्रमोद भातनाते नक्षल सेल प्रमुख उपस्थित होते. 

यशस्वी विद्यार्थ्यांचे प्राचार्य सी डी मोरघडे ,पर्यवेक्षक ए एच कटरे ,मार्गदर्शक प्रा सी आर बिसेन, प्रा ए जे सोरले , आय बी पटले तसेच प्रा एस एम नंदेश्वर, डी बी चाटे, डी एम राठोड, वाय के चौधरी,एस आर राहांगडाले ,आर वाय कटरे ,एस आर मांढरे, ए एस बावनथडे, एस जी दमाहे, एम डी रहांगडाले,प्रा. जयमाला बिसेन, प्रा. किरण कटरे झेड जे भोयर, बी बी राहांगडाले अभय राहांगडाले,सत्यशिला येळणे यांनी अभिनंदन केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.