( प्रतिनिधी) सुधाकर नाईक
मौ.तरोडा ता.हादगाव जि.नांदेड इथे वर्षानुवर्ष चालत आलेली महाकाली यात्रेची परंपरां कायम असं सांगण्यात येते की दरवर्षी यात्रेनिमित्त हजारो भाविक यात्रेचा आणि दर्शनाचा लाभ घेतात दिनांक 14/4/2026 रोजी मंगळवार सायंकाळी चार वाजता सुवासिनीचा कार्यक्रम श्री.शिवदास महाराज यांचे हस्ते हईल आणि नंतर रात्री ठीक 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत ह भ प जनाताई डोंगरे यांचे कीर्तन होईल दिनांक 15/4/2026 रोजी सायंकाळी ठीक 5:00 वाजता महाप्रसाद होईल नंतर 8:30 ते 10:30 वाजेपर्यंत ह.भ.प भास्कर महाराज खडक दरीकर यांचे कीर्तन होईल दि.16/4/2026 रोजी सकाळी 11ते 2 पर्यंत ह भ प सिताराम महाराज खरबीकर यांचे काल्याचे किर्तन होईल नंतर सायंकाळी 4:00 वाजता कबड्डीच्या सामन्याला सुरुवात होईल सर्व जनतेस कळविण्यात येते की दरवर्षीप्रमाणे याही वर्षी श्री महाकाली यात्रेनिमित्त वरील कार्यक्रम आयोजित केले आहेत तरी सर्व हे हॉटेल वाले कपड्याचे भांड्याचे व इतर व्यापाऱ्यांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी ही नम्र विनंती
