Breaking Ticker

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर जयंती निमित्तानं हडप्सर मध्ये २१९ लोकांनी केले रक्तदांन



दै.समीकरण वृत्तपत्र पुणे प्रतिनिधी - उमेश जोशी 

ने मजसीने परत मातृभुमीला 
सागरा प्राण तळमळला !.... 

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्तानं रूद्रतेज प्रतिष्ठान व  हिंदूप्रेमी प्रतिष्ठान आयोजित महेश प्रगती कार्यालय , विहार चौक ,   हडप्सर गांव येथे , भव्य रक्तदान शिबीरला हडप्सर मधील ग्रामस्थांचा  प्रतिसाद लाभला. २१९ लोकांनी उपस्थिती लावून रक्तदान केले .. 

 यावेळी मा.श्री. आमदार योगेश अण्णा टिळेकर.  माजी आमदार महादेव अण्णा बाबर. तसेचसस्थापक अध्यक्ष अमित दादा गायकवाड अध्यक्ष पंकज रणभोर ,  उपाध्यक्ष सुनील माळी. व पदाधिकारी यांची विशेष उपस्थिती लाभली. मयुर चांदगुडे , मंगेश मेमाणे ,  आकाश कलशेट्टी , नितीष कलशेट्टी , आणि अन्य मित्रपरिवार यांचे सहकार्य होते. 

            

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.