Breaking Ticker

पेरणी पाण्याच्या तोंडावर डिझेल व पेट्रोल ची तुफान गर्दी

 


तालुका प्रतिनीधी बद्रीनाथ गिते

सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पागरा येथील hp पंपावर तुफान अशी गर्दी आज दिनांक १६/५/२०२६ रोजी मलकापूर येथील पंपावर आण पेरणी पाण्याच्या तोंडावर डिझेल व पेट्रोल ची तुफान गर्दी झाली आण पेरणी तोंडावर आली असता शेतकरी संकटात सापडला आहे शेतीची मश्यागत करण्यासाठी डिझेल नसल्याने अजून शेतीची कामे झाली नाही  तरी शासनाने या कडे लक्ष घालून शेतकऱ्यांना डिझेल उपलबध  करून द्यावे 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.