प्रतिनिधी बद्रीनाथ गिते
आज सोयदेव येथे ओबीसी योद्धा लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे बटुळे बाबा विदर्भ चा ढान्या वाघ विनोदभाऊ वाघ सुनीलभाऊ कायंदे वंचित बहुजन आघाडी च्या नेत्या सविताताई मुंढे लोकजागर चे प्रवीण गिते तरुण नेतृत्व सिद्धेश्वर आंधळे ही सर्व मंडळी उपस्थित होती ओबीसी योद्धा लक्ष्मन हाके यांनी नारळ फोडून या जनजागृती सभेची सुरवात सोयदेव या गावा पासून केली या वेळी गावचे पोलीस पाटील दीपक कायंदे तसेच सरपंच जयश्रीताई कायंदे यांनी सर्व नेते मंडळी चा सन्मान केला
