Breaking Ticker

ग्रामीण भागातील जिन जीवन विस्कलीत


ग्रामीण भागात सध्या जन जीवन विस्कळित झाल्याचे चित्र दिसत आहे सिंदखेड राजा तालुक्यातील मलकापूर पांगरा येथील पॅम्प वर काल पासून डिझेल पेट्रोल नही आरोग्य सेवा तसेच भागातील नागरिक खुप मोठया संख्येने ट्रस्त आहे आईन पेरणीसाठी काही दिवस शिल्कत राहिले असता शेती ची नागरणी कोळपली अशा विविध कामे थोलबली आहे शासन हे शहरी भागात जास्त लक्ष देत असून पण आण पेरणी तोडी शेतकरी मोठा संकटात सापडला आहे तरी शासनाने या कडे लक्ष देण्याची गरज आहे 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.