कमलाकर वाघमारे, प्रतिनिधी जळकोट
लातूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता ५वी व ८ वीच्या विद्यार्थ्यांची पुढारी टॅलेंट सर्च परीक्षा घेण्यात आल्या होत्या त्यात जळकोट तालुक्यातील प्रथम तीन विद्यार्थ्यांचा सत्कार आज १ मे २०२६ रोजी झालेल्या ध्वजावरन कार्यक्रमांत प्रमुख पाहुण्यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला सत्कारमूर्ती विद्यार्थी इयत्ता ५वी पहिला क्र.श्लोकराज बसवराज तळकुटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा ( रे तू) १६४ गुण, दुसरा क्र .शौर्य राज बसवराज तळकुटे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा उमरगा ( रेतू) १५६गुण,तिसरा क्र. ऋतुजा सतीश केंद्रे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा केकतशिंदगी.
इयत्ता आठवी तालुकास्तरीय क्रमांक पहिला क्र. स्वाती हनुमंत गुट्टे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा सेलदरा प्राप्त गुण-१३६, दुसरा क्र. संध्याराणी गणेश मंगनाळे जिल्हा परिषद हायस्कूल जळकोट प्राप्त गुण-१३४, तिसरा क्र.शहाबाज सलीम शेख जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होकर्णा प्राप्त गुण-१३२ या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सर्च परीक्षेत विशेष प्राविण्यासहित गुण प्राप्त केल्याबद्दल त्यांचा दिनांक १मे२०२६ रोजी जळकोट येतील पंचायत समिती कार्यालयाच्या प्रांगणात त्यांचा सन्मान चिन्ह देऊन सत्कार करण्यात आला यावेळी प्रमुख उपस्थिती पंचायत समिती सभापती सुनिता संभाजी कोसंबे,उपसभापती प्रा.माधव जळबा वाघमारे मन्मथ अप्पा किडे उपनगराध्यक्ष नगरपंचायत जळकोट, रोहित आरबोळे मुख्य अधिकारी नगर पंचायत जळकोट, राहुल झोले पंचायत समिती सदस्य, राजेश केंद्रे पंचायत समिती सदस्य,शिवकांता पंचायत समिती सदस्य,संजय सूर्यवंशी पंचायत समिती सदस्य, ऐश्वर्या चितारी गटविकास अधिकारी पंचायत समिती जळकोट, बबन ढोकाळे गटशिक्षणाधिकारी,वीरभद्र स्वामी उपअभियंता,बिरादार विस्तार अधिकारी,बालाजी काटे केंद्रप्रमुख, सहाय्यक प्रशासन अधिकारी सचिन काडवादे,आशिष इंगाले कनिष्ठ प्रशासन अधिकारी निळकंठ पटवारी, वरिष्ठ सहाय्यक नितीन मुस्कावड,राजश्री स्वामी,लक्ष्मण ढोबळे तसेच कार्यालयातील कर्मचारी संभाजी केंद्रे शांतिवीर कासनाळे सुनील तोडसम संजय घोरपडे सीमा पेन्सलवार ,जिजामाता सिंदगीकर,सतीश हाळे,इंद्राळे इत्यादी मान्यवरांच्या उपस्थितीत पुढारी टॅलेंट परीक्षा निकाल बक्षीस वाटप कार्यक्रम संपन्न झाला.
