Breaking Ticker

लाईन चे पोल पडल्याने जनजीवन विस्कळीत



 तालुका प्रतिनिधी बद्रीनाथ गिते

सिंदखेड राजा तालुक्यातील वाघाळा पोफळ शिवणी मलकापूर पांगरा शिवारात काल रात्री अचानक आलेल्या वादळी पावसामुळं अनेक झाडें तसेच लाईन चे पोल पडल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे लाईट नसल्या मुळे मोबाईल बंद झाले असून अनेक कामे खोलबली आहे महावितरण कर्मचारी युद्ध पातळी काम करत आहे रात्री 11 वाजे पर्यत काम करून लाईट सुरु करण्यासाठी अतोनात प्रयन्त करत आहे तरी काहीच्या घरा वरील पत्रे उडून गेले आहे तर शेतात बसवलेल्या सोरपम्प चे मोठया प्रमाणावर नुकसान झाले आहे 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.