तालुका प्रतिनीधी बद्रीनाथ गिते
वैद्यकीय पथक आणी पोलीस बंदोबस्ताचा अभाव शेतकऱ्या मध्ये संताप आज अनेक संघटना आणी अनेक शेतकरी संघटनेचा पाठींबा या वेळी अनेक शेतकरी नेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले जर सरकार न आमच्या मागण्या मान्य नाही केला तर उदया पासून रस्ता रोको करण्यात येईल कर्ज माफितील जाचक अटी काढून सरसकट कर्ज माफी देण्यात यावी ही मागणी सर्व शेतकऱ्यांनी लावून धरली आहे
