उरण : सुनिल ठाकूर
जय भवानी नवरात्रौत्सव मंडळ बोरखार आयोजित साई मरिण सर्व्हिसेस आणि शीतलादेवी ट्रान्सपोर्ट प्रो. प्रा. निलेश बामा पाटील पुरस्कृत "फॅशन शो"(वेशभूषा) या स्पर्धेचे सुंदर असे नियोजन करण्यात आले होते या खेळात
प्रथम क्रमांक - आराध्य मनोहर डाकी - बक्षीस- ३००१/- ट्रॉफी
द्वितीय क्रमांक - पियुष जितेंद्र गावंड - बक्षीस - २००१/- ट्रॉफी
तृतीय क्रमांक - यज्ञेश योगेश ठाकुर - बक्षीस - १००१/- ट्रॉफी यांनी मिळवला या स्पर्धेत बोरखार,पेण-दादर, चिरले, जावळे, दिघोडे येथील स्पर्धाकांनी सहभाग घेतला होता या स्पर्धेमुळे वातावरण खुप हस्यमय झाले या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून टॅटू आर्टिस्ट शक्ती पाटील आणि कराओके सिंगर ओमकार ठाकुर लाभले.या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा रायगड जिल्हा चिटणीस प्रभाकरशेठ पाटील, भाजपा ओबीसी उरण तालुका अध्यक्ष निलेश पाटील, महाराष्ट्र ग्राफिक्स डिजाईनर चे प्रो.प्रा. राहुल प्रधान, बोरखार अध्यक्ष तेजस डाकी, युवा नेते अतुल ठाकुर,मोहन ठाकुर,आरती सेवक मंडळ अध्यक्ष दत्तात्रेय गावंड भाजपा विंधणे ग्रामपंचायत अध्यक्ष संजय घरत, जगदीश घरत, रामराज घरत, प्रकाश घरत, प्रविण घरत (धाकटी जुई)यांची प्रमुख उपस्तिती लाभली.
