Breaking Ticker

उंद्री ( प.दे.) येथे विजयादशमी उत्साह उत्साहात




 *दुर्गा मातेची शेवटची आरती मोठ्या भक्ती भावात संपन्न.* 

 *नांदेड प्रतिनिधी मारोती पाटील वडजे*

मुखेड - मुखेड तालुक्यातील उंद्री (प.दे.) येथे विजयादशमी दसरा निमित्त जय तुळजाभवानी दुर्गा देवी नवरात्र उत्सवाची सांगता पारंपारिक शेवटच्या आरतीने भक्ती भावात करण्यात आली यावेळी ग्रामस्थ वारकरी संप्रदाय विविध मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती गावचे पोलीस पाटील सौ.सविता विजयकुमार वादे यांनी सपत्नीक मंदिरात उपस्थित राहून मनोभावे पूजा व आरती केली परंपरेनुसार मा. पोलीस पाटील आकाश पाटील वडजे यांचीही विशेष आरती पार पडली यानंतर दुर्गामातेची भव्य मिरवणूक काढण्यात आली वारकरी संप्रदायाच्या टाळ-मृदंगाच्या गजरात भजन कीर्तनात भक्तांनी मोठ्या उत्साहात सहभाग घेतला.त्यामुळे गावात सर्वत्र धार्मिक व आनंदमय वातावरण निर्माण झाले होते याप्रसंगी दुर्गादेवी नवरात्र उत्सवाचे अध्यक्ष नागोराव वादे उपाध्यक्ष नागनाथ गन्लेवार गोपाळ पाटील बिरादार सुधाकर गुरुजी गन्लेवार नरसिंग वादे रणजीत पाटील सूर्यवंशी हनमंत शिरगिरे ज्ञानेश्वर पाटील वडजे शालेय शिक्षण समिती उपाध्यक्ष नामदेव गन्लेवार , धोंडीबा कलुरे माधव पाटील पसारे शिवाजी पाटील वडजे सुभाष आप्पा स्वामी रामदास शिरगिरे अशोक महाराज नालापल्ले मारोती शिरगीरे राजू पाटील सूर्यवंशी मारोती पाटील मटके विठ्ठल शिरगिरे बळीराम पाटील सुनील कोनापुरे गोविंद गुरुजी सूर्यवंशी अनिल पाटील वडजे बंडू पाटील वडजे बालाजी पाटील भोकरे राजेंद्र आडबलवार विठ्ठल शिरगीरे पंढरी पाटील सूर्यवंशी वारकरी संप्रदायाचे तथा पत्रकार मारोती पाटील वडजे दैनिक श्रमिक लोकराज्यचे पत्रकार बालाजी शिंदे पत्रकार मनोज पाटील बिरादार पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी केंद्रे साहेब व होमगार्ड घुमलवाड साहेब इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 


 *ग्रामस्थ ज्येष्ठ नागरिक माता भगिनी आणि बालकांच्या मोठ्या उपस्थितीत मिरवणूक शांततेच्या व धार्मिक वातावरणात पार पडली.उत्सव यशस्वीतेने पार पडल्याबद्दल आयोजक मंडळ व ग्रामस्थांकडून समाधान व्यक्त करण्यात आले*.


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.