Breaking Ticker

महिला बहीनी यांना रेणुका माता यात्रा दर्शनासाठी स्कूल बस ची व्यवस्था



जिल्हा परिषद सदस्य तथा कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सेलू संजय दादा रोडगे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी रेणुका माता मंदिर मंठा येथे सिद्धनाथ बोरगाव येथील महिला बहीनी यांना रेणुका माता यात्रा दर्शनासाठी स्कूल बस ची व्यवस्था करून सर्व माता माऊलींना दर्शनाचा लाभ मिळावा त्याकरता संजय दादा रोडगे व सविता संजय रोडगे यांचा सिद्धनाथ बोरगाव गावातील महिला भगिनी तर्फे त्यांचे मनःपूर्वक आभार .


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.