मुनीर शाह छ.संभाजीनगर रिपोर्टर
खुलताबाद तालुक्यातील मौजे बोडखा येथे दि.१५ रोजी ग्रामस्थांकडून "पाणी आडवा पाणी जिरवा" मोहिमेंतर्गत श्रमदानातून पाणी अडवण्यात आले. पाणी जीवन आहे. त्यात सद्या दुष्काळ सदृश्य परिस्थिती बघता पाण्याला अतिशय महत्व असुण पाण्यासाठी वणवण भटकंती नको म्हणून पाणी आडवा पाणी जिरवा उपक्रम राबविण्यात आले. दि. १५ रोजी बोडखा गावात पाणी आडवा पाणी जिरवा या मोहिमे अंतर्गत श्रमदान करण्यात आले. दुष्काळ परिस्थिती सध्या निर्माण झाली असल्यामुळे सध्या पाण्याचे साठवणूक होणे खूप महत्त्वाचे आहे
या करीता उपक्रम राबविण्यात आला गावात किंवा सर्कल मध्ये हे पाणी अडवण्याची काम हे प्रथमतात आहे. यावेळी बोडखा ग्रामपंचायत चे प्रशासकीय प्रशासक बोयनार, ग्रामसेविका श्रीमती संगीता लोणकर, माजी सरपंच जाकीर शहा माजी उपसरपंच पती प्रकाश जाधव योगेश बाळकृष्ण लोंढे अक्रम पटेल, किशोर आसाराम लोंढे, बाळू पांडुरंग सोनवणे, मजित बाबा पटेल, रफिफ पटेल, योगेश जाधव, प्रकाश कचरू जाधव, कलीम शहा दिगंबर लोंढे, अर्जुन बनकर सह आजीमाजी ग्रामपंचायत पदाधिकारी
